Translate

ख़बरें विस्तार से

अन्य ख़बरें आगे पढ़ें
ग्रामीण मीडिया में दे विज्ञापन और ग्रामीण क्षेत्रों सहित जिले में करें अपने व्यापार का प्रचार बैतूल जिले के सबसे बड़े हिंदी न्यूज़ पोर्टल- ग्रामीण मीडिया सेंटर में आप सभी का स्वागत है।

मंगलवार, 30 अक्तूबर 2018

महाराष्ट्रा और मध्यप्रदेश सीमा पर शेर का तांडव

ग्रामीण मीडिया संवाददाता

ग्रामीण मीडिया संवाददाता को प्राप्त जानकारी के अनुसार मध्यप्रदेश और महारष्ट्रा सीमा पर आज शेर दिखा गया। जिसकी सूचना ग्रामीणों ने ग्रामीण मीडिया को वीडियो सहित भेजी।  जिसमे ग्राम वासिओ को सूचना, घायल पशु और सड़क मार्ग पर घूमता शेर है।  ये स्थान मोर्ची तहसील के ग्राम पिपरी और बैतूल जिले की सीमा पर ग्राम नाडा और मानी के बीच का सीमा वाले ग्राम है।  बाकी जानकारी मराठी भाषा में है।
बेकिंग न्युज।।। मोर्शी (महाराष्ट्रा)
पिंपळखुटा मोठा येथील सतीश देशमुख यांच्या म्हशी चे बछडे ( वगार ) वाघांच्या हल्ल्यात मरण पावली आहे घटना आज रात्री ९:४५ मि. घडली तसेच तळणी गावालगत असलेल्या स्मशानभूमी जवळ प्रशांत सातंगे रा. पिंपळखुटा मोठा यांना रात्री १०:३० ला दिसला असल्याचे स्पष्ट झाले आहेउद्या वाघ मोर्शी शहरात येण्याचे संकेत मिळत आहे
नरभक्षक वाघाने येरला पार केला आहे तर सर्वत्र चिंचोली गवळी वासियानी सतर्क राहावे ...आपल्या जंगला मधे सुद्धा येऊ शकते.. आदेशांव्ये- पो.स्टेशन मोर्शी, पो.पाटील चिंचोली ग.
समस्त गावकऱ्यांना सुचित करण्यात येते की येरला हद्दीमध्ये वाघ आलेला आहे तरी तो पाळा या हद्दीमध्ये येऊ शकतो तरी कोणीही बाहेर शेतामध्ये एकटे जाऊ नये शेतामध्ये जायचे असल्यास ग्रुप करून जावे हा मेसेज बाकीच्यांना पण पाठवा.सागर साठे (पोलीस पाटील) पाळा. आताची ताजी बातमी पिंपळखुटा  मोठा देशमुख यांच्या येथे म्हशीं वर केला हल्ला 9:30 वाजता ची घटना वाघ तळणी जाऊ शकतो दुपारी एका आजोबाना दिसला त्यानंतर वन विभाग आले शोध मोहीम सुरू होती येवती जवड असा अंदाज आहे आपल्या ग्रूप वर  मोर्शी मधे कोणी ओळखीचे असेल तर त्याना सांगा की वाघाने  तळंनी वरून येरला  ला येण्यास सुरुवात  केली येण्या आधी . ऐका मैशी वर झडप मारली  असून तिथल्या .जग्रूत नागरिकान मुळे  ती मैस वाचली व त्याने येरला कडे प्रस्थान केले .
www.graminmedia.com

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

खबरे एक नज़र में (पढ़ने के लिए महीने और तारीख पर क्लिक करें )

Add 1

सूचना

आपकी राय या सुझाव देने के लिए नीचे लाल बॉक्स पर क्लिक करें मिलावट रहित गाय के घी और ताजे दूध के लिए संपर्क करें 9926407240

हमारे बारे में आपकी राय यहाँ क्लिक करके दें

हमारे बारे में आपकी राय यहाँ क्लिक करके दें
राय जरूर दें